Vandana vitankar biography

Vandana vitankar biography pdf.

वंदना विटणकर

वंदना विटणकर (जन्मदिनांक अज्ञात - ३१ डिसेंबर, इ.स. २०११; नेरूळ,नवी मुंबई महाराष्ट्र) या मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार होत्या.

Vandana vitankar biography wikipedia

मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या.

कारकीर्द

[संपादन]

त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.

वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत.

Vandana vitankar biography images

अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत.

चित्रपट

[संपादन]

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
आई पाहिजेइ.स.

१९८८

मराठीगीतलेखन
आज झ